दि . ११ जुलै २०२५ वार - शुक्रवार [ मुख्य संपादक - नजीर मुलाणी ] (मुलाणी )
म्हसवड , कुकुडवाड :-शिवाजीनगर कुकुडवाड येथील रहिवासी आप्पासो बाबासो भोसले याने डायल 112 वर बनावट कॉल करून आपली आईने चाकूने हल्ला करून पळून गेल्याचा खोटा आरोप केला होता. मात्र, पोलीस तपासात हा प्रकार खोटा असल्याचे निष्पन्न झाले असून यामुळे पोलिस यंत्रणेचा गैरवापर झाल्याने संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी पोलीस नाईक जयराम लहु कवडे (ब.नं. 2685, नेमणूक - म्हसवड पोलीस ठाणे) यांनी फिर्याद दाखल केली आहे. गुन्हा क्र. 224/2025 हा भारतीय न्यायसंहिता BNS कलम 212 अंतर्गत दाखल करण्यात आला आहे.खोटा कॉल करण्याची ही घटना 10 जुलै रोजी रात्री 8:45 ते 11:45 च्या दरम्यान घडली. या प्रकारामुळे पोलिसांचे वेळ आणि संसाधन वाया गेले.या प्रकरणाचा तपास पो. हवा. भोसले (ब.नं. 1402) हे करत असून पुढील कार्यवाही सुरू आहे.
📞 तपास अधिकारी संपर्क: 9881974972
📞 पोलीस निरीक्षक (संपर्क): स.पो.नि. सोनवणे – 9970717712---
खोट्या माहितीवर आधारित कॉल हे कायद्याने शिक्षनीय गुन्हा आहे. नागरिकांनी पोलिस यंत्रणेस फसवू नये.
==================================
📢 चैनल - Mulani All India News(आपली स्थानिक, प्रामाणिक बातमी सेवा) वेबसाईट - All india News.online
जाहिराती साठी संपर्क करा :-८७९६७०६९९९
-------------------------------------------------------------------
Mulani All India News - सोलापूर जिल्हा प्रतिनिधी नियुक्ती
सोलापूर जिल्ह्यातील अकलुज येथील सचिन माने यांची Mulani All India News या राष्ट्रीय न्यूज चॅनलच्या सोलापूर जिल्हा प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या प्रसंगी उपस्थित होते:
🔹 मुख्य संपादक – नजीर मुलाणी
🔹 महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी – आय्याज तांबोळी (नातेपुते)
🔹 विशेष उपस्थिती – कृष्णा शिंदे
सचिन माने यांच्यावर सोलापूर जिल्ह्यातील संपूर्ण वृत्त कव्हरेज, बातमी संकलन आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींना एकत्र ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या पत्रकारितेतील अनुभवामुळे जिल्ह्यातील लोकशाही चौथा स्तंभ अधिक बळकट होईल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या शेवटी सचिन माने यांनी मुख्य संपादक नजीर मुलाणी आणि महाराष्ट्र प्रतिनिधी आय्याज तांबोळी यांचे आभार मानले आणि आपल्या जबाबदारीचं प्रामाणिकपणे पालन करण्याची ग्वाही दिली.
📞 आपल्या शहरातील बातम्या, जाहिराती, वाढदिवस शुभेच्छा किंवा विशेष कव्हरेजसाठी संपर्क करा –
📱 8796706999
🌐 वेबसाईट – AllIndiaNews.Online
आपल्या विश्वासाबद्दल धन्यवाद!
Mulani All India News – "आपल्या परिसरातील आवाज!"
No comments:
Post a Comment
Thanks for your