म्हसवड पोलिसांची मोठी कारवाई!
जुगार अड्ड्यावर छापा – 1.72 लाखांचा मुद्देमाल जप्त
👮 सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांची कारवाई
वरकुटे म्हसवड येथे जुगार खेळणाऱ्या 7 जणांना अटक
जप्त मुद्देमाल – ₹1,72,290
जिल्हा: सातारा | पोलीस ठाणे: म्हसवड
गुन्हा: महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 12(अ)
कामगिरी मार्गदर्शक:
SP तुषार दोशी
ASP वैशाली कडूकर
SDPO अश्विनी शेंडगे
कारवाईतील अधिकारी व कर्मचारी:
अक्षय सोनवणे, अमर नारनवर, रूपाली फडतरे, नवनाथ शिरकुळे, अनिल वाघमोडे, वसिम मुलाणी, विनोद सपकाळ, महावीर कोकरे
अटक आरोपींची नावे:
1. धनाजी रामचंद्र कोके
2. सत्यवान रामहरी चव्हाण
3. गणेश भास्कर चव्हाण
4. सुनील दत्तात्रय माने
5. भास्कर भानुदास चव्हाण
6. दादा भानुदास चव्हाण
7. सुरज जगन्नाथ लोखंडे
(सर्व राहणार वरकुटे म्हसवड, ता. माण, जि. सातारा)
सुविस्तर बातमी:
All India News Online
✍️ नजीर मुलाणी – मुख्य संपादक
“वरकुटे जुगार अड्ड्यावर धाड”
“1.72 लाख जप्त – 7 जण अटकेत”
“म्हसवड पोलिसांची धडाकेबाज कारवाई!”
"म्हसवड पोलिसांची मोठी कारवाई!"
अधिक माहितीसाठी व अपडेट्ससाठी पहात रहा – 'ऑल इंडिया न्यूज'. ( All india News.online