सौ.रूचिता अमित नाईक,शिवसेना महिला शहरप्रमुख
नालासोपारा ता, १ :- रिक्षा चालक -मालक यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत शिवसेना पदाधिकारी यांची भेट घेतली.
यावेळी नविन रिक्षा स्टँड रिक्षाचालकांच्या अनेक समस्या, स्थानिक रिक्षा चालकांवर होणारा अन्याय शाळकरी रिक्षाचालकांच्या समस्या व शहरात मोक्याच्या ठिकाणी नवीन रिक्षा स्टॅन्डकरिता पोलिस आणि नगरपालिकेकडून जागा मंजूर करणे, पॅसेंजर आणि रिक्षा यांच्या समस्या शहर व जिल्हा रिक्षा संघटनेमध्ये चालकांच्या समस्या मांडणे, असे रिक्षाचालकांचे प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी
यावेळी शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांनी सर्व रिक्षा चालक यांनी एकत्रित येऊन लढा देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले.
यावेळी शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक, विभागप्रमुख निलेश शिंदे, शाखाप्रमुख संतोष कांबळे व स्थानिक रिक्षा चालक मालक उपस्थित होते.
==================================
No comments:
Post a Comment
Thanks for your