मुलाणी - वसई
नालासोपारा :- शिवसेना महिला शहर प्रमुख रुचिता नाईक यांचे कार्य पाहून समाजात माणुसकी अजून जिवंत आहे हे दिसून येते. आपल्या छोट्याशा व्यवसायातून मिळणार्या उत्पन्नातून रोज हजारो रुपये खर्च करून नागरिकांना मोफत रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देणारी पालघर जिल्ह्यातील प्रथम महिला आहेत. रुग्णांना जेव्हा मदतीची गरज असते तेव्हा त्यांची मदत करण्यास शिवसेना महिला शहर प्रमुख रुचिता नाईक तयार असतात जात, धर्म, पंथ असा कोणताही भेद न करता गरजू रुग्णांना मदत करत असतात भरती असलेल्या गरजू रुग्णास रक्ताची गरज असो किंवा डॉक्टरांची मदत एक फोन करा रुचिता नाईक मदतीला धावून येतात समाजकार्याचा वसा घेतलेल्या रुचिता नाईक यांनी शेकडो नागरिकांचे प्राण वाचवले आहेत.याच कार्याची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी कार्याचे कौतुक केले आहे.
==================================
🌟 मुली, महिला आणि पुरुषांसाठी सुवर्णसंधी! 🌟
🎉 पूर्णपणे मोफत! (FREE!) 🎉
🚑 नर्सिंग क्षेत्रात करिअरची उत्तम संधी!
GDA / HHA कोर्सेस
(General Duty Assistant / Home Health Aide)
✅ महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त.
💡 प्रवेश सुरू आहे... प्रवेश सुरू आहे...!
आपल्या वसई, बेनापट्टी साठी( खास )
संपर्कासाठी:
📞 सौ. सोनाली जोशी: 7507982636
📞 सौ. गायत्री भगाडिया: 8605354345
🎯 आजच संधीचा फायदा घ्या आणि आपल्या भविष्यास उज्वल बना! 🎯
No comments:
Post a Comment
Thanks for your