(प्रतिनिधी - ज .आय्याज तांबोळी, ऑल इंडिया न्यूज ) नातेपुते : - माळशिरस तालुक्यातील २२ दुष्काळी गावांसाठी १०० किलोमीटर पायी संघर्ष यात्रा काढून सरकारकडे आपल्या हक्काच्या पाण्यासाठी जाब विचारणारे माळशिरस तालुक्याच्या शाश्वत विकासाचे खरे सारथी, लोकनायक, आदरणीय आमदार मा. श्री. उत्तमराव जानकर साहेब यांना सर्वसामान्य जनता तसेच शेतकरी वर्गाकडून उत्स्फूर्त पाठींबा मिळत आहे.या पाणी संघर्ष यात्रेमुळे दुष्काळग्रस्त भागातील पाण्याचा प्रश्न शासन दरबारी अधिक ठळकपणे मांडला जात असून, गावोगावी या यात्रेचे स्वागत होत आहे.याचबरोबर आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त माळशिरस तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले असून, यामुळे गोरगरीब जनतेला थेट फायदा झाला आहे.
माळशिरस ता . चे आमदार आदरनिय - श्री . उत्तमराव जानकर साहेब यांना -All india News.online , चैनल - Mulani All india News तर्फे वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा - ( मुख्य संपादक - नजीर मुलाणी तसेच महाराष्ट्र प्रतिनिधी - आय्याज तांबोळी ( नातेपुते ) , सोलापूर जिल्हा प्रतिनिधी - सचिन माने ( अकलुज )
No comments:
Post a Comment
Thanks for your