भाईदर :- मिरा भाईदर शहरात सर्वत्र मोठ्या आनंदातदिंडी काढत, भजन,कीर्तन कार्यक्रम राबवत आषाढी एकादशी साजरी करण्यात आली आहे.भाईंदर पूर्वच्या अभिनव विद्या मंदिर शाळे मध्ये विध्यार्थ्यांच्या मार्फतदिंडी काढण्यात आली होती. मिरा भाईदर शहरातील काही भाविकांना कामा मुळे पंढरपूरला जाणे शक्य नसल्याने भाईदर पूर्वच्या नवघर रोड परिसरात गेल्या तीन वर्षा पासून हेमंत सावंत व त्यांचे इतर सहकारी मिळून शहरातील नागरिकांसाठी विठ्ठल रुकमाई यांची मूर्ती ठेवत मोठ्या उत्साहात एकादशी साजरी करतात. यावर्षी त्यांचे चौथे वर्ष आहे.दर्शनासाठी येणाऱ्या भावीकांना साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले आहे.याच बरोबर संध्याकाळी भजन, कीर्तन कार्यक्रम देखील ठेवण्यात आले होते. ज्या लोकांना इच्छा असून देखील त्यांना वारीला किंवा दर्शना करता पंढरपूरला जाणे शक्य होत नाही त्यांची इच्छा पूर्ण करावी या करता गेल्या चार वर्षा पासून एकादशी साजरी करण्यात येत असल्याचे हेमंत सावंत यांनी सांगितले.
=================================="चैनल - Mulani All india News च्या सोलापूर जिल्हा प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली - सचिन माने ( अकलुज ) यांची ! उपस्थित मान्यवर मुख्य संपादक - नजीर मुलाणी , महाराष्ट्र प्रतिनिधी - आय्याज तांबोळी ( नातेपुते ) तसेच कृष्णा शिंदे त्यांची नियुक्ती व जिल्हा च्या धूरा संभाळण्याची जवाबदारी देण्यात आली आणि पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या तसेच सचिन माने यांनी अभार वेक्त केले !
आपल्या शहरातील बातम्या साठी संपर्क साधा -8796706999 (वेबसाईट -All india News.online ) तसेच वाढदिवसाच्या शुभेच्छा व जाहिराती साठी ही संपर्क करे
धन्यवाद"
No comments:
Post a Comment
Thanks for your