(नजीर मुलाणी )
“महाराष्ट्रासाठी एकत्र आलो आहोत” – ठाकरे बंधूंची ऐतिहासिक जाहीर सभा
मुंबई , माण : - राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू अनेक वर्षांनंतर एकाच मंचावर आले. मुंबईत झालेल्या जाहीर सभेत त्यांनी मराठी माणसाचा हक्क, हिंदुत्व, मराठी प्रशासन, व राजकीय एकजूट यासारखे मुद्दे मांडले.
“महाराष्ट्राच्या हितासाठी मतभेद बाजूला ठेवून आम्ही एकत्र आलो आहोत,” अशी स्पष्ट भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली.
“हिंदुत्व हे आपल्या रक्तात आहे, फक्त आता कृतीत उतरवायचं आहे,” असे राज ठाकरे म्हणाले.
या एकत्रित भाषणाने महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल लागली आहे.
///////////////////////////////////////////////////////////
चैनल - Mulani All india News च्या सोलापूर जिल्हा प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली - सचिन माने ( अकलुज ) यांची ! उपस्थित मान्यवर मुख्य संपादक - नजीर मुलाणी , महाराष्ट्र प्रतिनिधी - आय्याज तांबोळी ( नातेपुते ) तसेच कृष्णा शिंदे त्यांची नियुक्ती व जिल्हा च्या धूरा संभाळण्याची जवाबदारी देण्यात आली आणि पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या तसेच सचिन माने यांनी अभार वेक्त केले !
आपल्या शहरातील बातम्या साठी संपर्क साधा -8796706999 (वेबसाईट -All india News.online ) तसेच वाढदिवसाच्या शुभेच्छा व जाहिराती साठी ही संपर्क करे
धन्यवाद
No comments:
Post a Comment
Thanks for your