नातेपुते -प्रतिनिधी :- ( आय्याज तांबोळी )
नातेपुते : - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कर्चेवाडी , पिंपरी. या ठिकाणी शालेय विकासात लोकसहभागाद्वारे शाळेमध्ये गावकऱ्यांनी , पालकांनी आणि माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या विकासात सक्रिय भाग घेतल्यामुळे शाळेची भौतिक सुविधा शैक्षणिक वातावरण सुधारले आहे. शाळेची वाढलेली गुणवत्ता , विद्यार्थी पटसंख्या वाढलेली पाहून तसेच शाळेमध्ये विविध उपक्रमाचे आयोजन केलेले पाहून 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शालेय दुरुस्ती , डिजिटल सुविधा , स्पोर्ट युनिफॉर्म , क्रीडांगण , पाण्याची सुविधा तसेच इतर शैक्षणिक साहित्य गरजू विद्यार्थ्यांना मदत , विद्यार्थ्यांसाठी खाऊ , विद्यार्थ्यांसाठी बक्षीसे , शिक्षकांसाठी बक्षीसे , अंगणवाडीसाठी मदत अशा विविध शालेय कामासाठी लोकसहभागातून जवळपास 66 हजार 600 रुपये लोकसहभाग जमा झालेला आहे यासाठी दादा अण्णा कर्चे 25,000 , नवनाथ पोपट कर्चे 10000 , सुदाम साहेबराव कर्चे 10000, मारुती निमगिरे 2000, मधुकर काटवटे साहेब, 10000 आप्पासाहेब बबनराव कर्चे शिक्षकांसाठी बक्षीस दिले 2000 रुपये , त्याचप्रमाणे खालील उपस्थित लोकांनी विद्यार्थ्यांसाठी खाऊ साठी व बक्षीसासाठी 7600 रुपये रोख व खाऊ स्वरूपात दिले दत्तात्रय सुदाम कर्चे , नितीन सुदाम कर्चे, सुभाष दशरथ कर्चे, लक्ष्मण राणे, ज्ञानदेव कर्चे, पोपट कर्चे, राजेंद्र कर्चे, बाळू कर्चे , दत्तात्रय कर्चे, सुदाम सायबु कर्चे, साधू कर्चे, अमर कर्चे, हनुमंत कर्चे, बाजीराव कर्चे, नानासाहेब कर्चे , सचिन कर्चे ग्रामपंचायत पिंपरी, दत्तात्रय अशोक कर्चे , दिगंबर कर्चे सुभाष कर्चे , नानासो कर्चे , ज्ञानेश्वर कर्चे , दिगंबर सोपान कर्चे , दादासाहेब उमाजी कर्चे, दिनेश बजबळकर , आत्माराम कर्चे , किरण कर्चे , गणेश राणे , जयश्री कर्चे , लक्ष्मी कर्चे , लिलावती कर्चे , स्वाती कर्चे , प्रतीक्षा राणे , सुनंदा कर्चे , तेजश्री कर्चे, मयुरी कर्चे , इंदु कर्चे,वैष्णवी कर्चे , योगिता राणे कल्याणी राणे , प्रेम नितीन कर्चे, राजकुमार कर्चे, श्रीराम करचे भारत कर्चे , ज्ञानेश्वर कर्चे ,हनुमंत कर्चे, बबन कर्चे , शिवाजी कर्चे, सुदाम कर्चे , आबाजी कर्चे , किसन कर्चे, सोमनाथ कर्चे , किसन कर्चे, विकास कर्चे , गणेश कर्चे, तात्यासाहेब कर्चे , बापूराव कर्चे , दादा धनाजी कर्चे , योगेश कर्चे , मंगेश नरळे कर्चे , सागर कर्चे, शाळेचे मुख्याध्यापक अकबर उस्मान शेख यांनी शाळेचा विकास म्हणजेच गावचा विकास याविषयी उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले.शाळेतील उपक्रमशील शिक्षिका यास्मिन शेख यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केले.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य , पालक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment
Thanks for your