भिवंडी :दि. ८ - केवळ पैसा यासाठी अल्पमुलीची लग्नाच्या नावाखाली विक्री करणाऱ्या धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 1 लाख 20 हजार रुपयात मुलीचा सौदा करण्यात आला होता. मात्र , आर्यन आदिवासी फाउंडेशन, लाल बावटा,श्रमजीवी संघटना हा प्रकार उजेडात आणून गणेशपुरी पोलिसांचं आणून दिले. या प्रकरणी 11 जनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात केवळ 1 लाख 20 हजार रुपयांच्या मोबदल्यात एका अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देण्याचा गंभीर प्रयत्न उघडकीस आला आहे. दरम्यान आर्यन आदिवासी फाऊंडेशन राज्य सदस्य रवी रावते, त्याचे साथीदार महादू रावते, नितीन रावते, मिथुन रावते, जयराम रावते तसेच, लाल बावटा गोविंद रावते तसेच श्रमजीवी संघटनेच्या सदस्य दयानंद पाटील, , तसेच , कार्यकर्त्यांच्या सतर्कमुळे हा सौदा थांबण्यात यश आले. वऱ्हाड निघाले असताना अडवली गाडी सदर कातकरी समाजातील आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीचा 1 लाख 20 हजार कृपया सौदा करण्यात आला होता.
दि . ८ / ५ / २०२५ वार - गुरुवार [ मुख्य संपादक - नजीर मुलाणी ] जव्हार ,प्रतिनिधी - सोमनाथ टोकरे
No comments:
Post a Comment
Thanks for your