दि . १२ जून २०२५ वार - गुरूवार [ मुख्य संपादक - नजीर मुलाणी ] वसई ( मनसे मिडीया प्रमुख - नजीर मुलाणी ) [मुलाणी ]
ठाणे :- ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष,मनसे नेते अविनाश जाधव साहेब यांच्या मनसे जनसंपर्क कार्यालयाचा १२ वा उद्घाटन सोहळ्या प्रसंगी आयोजित श्री .सत्यनारायण महाराज पूजेला मनसे मिरा भाईंदर शहराच्या वतीने शहर अध्यक्ष संदिप राणे साहेब महिला सेना शहर अध्यक्षा सौ कविता ताई वायंगणकर यांनी आपली उपस्थिती लावली आणि दर्शन घेतले सदर प्रसंगी १४६ विधानसभा अध्यक्षा सौ नीता ताई घरत उपशहर अध्यक्षा सौ लक्ष्मीताई गाडेकर शाखा अध्यक्षा सौ माया ताई मिस्त्री शाखा अध्यक्षा सौ गंधाली ताई गोवेकर शाखा अध्यक्षा सौ मीना ताई गचांडे डॉ.प्रतिभा देशमाने वाहतूक सेना जिल्हा संघटक श्री प्रमोद निळेकर वाहतूक सेना शहर संघटक श्री संदिप राणे वाहतूक सेना चिटणीस श्री अमोल पाटील हे उपस्थित होते.
आपला -शरद मांडरे ( महाराष्ट्र सैनिक )
No comments:
Post a Comment
Thanks for your