सरकारी कामात अडथळा आणल्या बाबत आरोपीस एक वर्ष सक्त मजुरी - दहिवडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल - All India News Mulani

All India News Mulani

All India News Mulani

मुस्लिम निकाह के लिए आज ही रजिस्ट्रेशन करे इस वेब साइट पर muslimnikah.onlin , अच्छे रिश्ते मिलेंगे इस साइट पर सबसे सस्ता वेबसाइट है ये कम पैसे में अच्छा रिश्ता मिलेगा

ऑल इंडिया न्यूज हिन्दी एवं मराठी में ऑनलाइन समाचार

33-0138922 नं .उदयम महा

All India News S M S कलेक्शन, भाईंदर ( ईस्ट ) BP रोड रेल्वे स्टेशन के बाजु में प्रशांत हॉटेल, सुरभी के सामने, मेडीकल के बाजु मे ( शाहरुख मुलाणी- mob.7021052733 ) . NEWS WEBSITE,, YouTube channel,, NGO,, संबंधित सभी सेवाएं प्रदान करते है , सेवाएं लेने के लिए व्हाट्सअप किजिए 7378342192, ZARA DIGITAL MARKETING

Editor : -Nazir Mulani con.8796706999

Nazir Mulani ऑल इंडिया न्यूज

Friday, July 4, 2025

सरकारी कामात अडथळा आणल्या बाबत आरोपीस एक वर्ष सक्त मजुरी - दहिवडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल

सरकारी कामात अडथळा आणले बाबत आरोपीस एक वर्ष सक्त मजुरी

दि . ३ जुलै २०२५ वार - गुरुवार [ मुख्य संपादक - नजीर मुलाणी ]   मुलाणी

दहिवडी : - पोलीस ठाणे - दहिवडी पोलीस ठाणे 
 गुन्हा रजिस्टर नंबर - 155/2017
 कलम - भा.द.वि.स कलम 353,323
 आरोपी - गणेश शामराव खरात वय - 36 वर्ष रा. भांडवली ता.माण जि.सातारा
 फिर्यादी- सुनील साहेबराव राऊत वय 37 वर्ष
 व्यवसाय - नोकरी पो.ना.ब.नं.780 
 नेमणूक- दहिवडी पोलीस ठाणे
अपराध घडला तारीख , वेळ व ठिकाण - दि.20/05/2017 रोजी दु.12:00 चे सुमारास मौजे भांडवली 
ता.- माण जि.- सातारा येथे आरोपी नामे गणेश शामराव खरात याचे राहते छपरासमोर

 हकीकत - वरील नमूद तारखेस वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी हे दहिवडी पोलीस ठाणे गुर.नं.152/2017 या गुन्ह्याचे तपासी अंमलदार पो. हवा. खाडे ब.नं.1451 दहिवडी पोलीस स्टेशन यांच्यासोबत गुन्ह्याचे तपास कामी शासकीय कर्तव्य बजावण्यासाठी गेले असता यातील आरोपी हा तेथे समोर बसलेल्या लोकांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करू लागला म्हणून यातील फिर्यादी यांनी आरोपीस शिव्या कशाला देतोस असे म्हणून गप्प राहणेस सांगितले परंतु आरोपी हा शिवीगाळ करीतच होता म्हणून फिर्यादी हे आरोपीस पुन्हा शिवीगाळ न देण्याबाबत समजावून सांगत असताना व शासकीय कर्तव्य पार पाडत असताना आरोपीने फिर्यादीचे कानफाडीत मारून शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून वगैरे मजकुराची खबर दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला
सदर गुन्ह्यात पो.उप.नि.श्री. पी.एन.इंगळे यांनी साक्षीदारांचे जाब-जबाब नोंदवले व कसून तपास करून आरोपींविरुद्ध मा.अति.जिल्हा व सत्र न्यायालय, वडुज येथे दोषारोपपत्र दाखल केले. वडूज येथील अति.जिल्हा व सत्र न्यायालयात या कामी सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील श्री.वैभव हरीश काटकर यांनी काम पाहिले यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने 8 साक्षीदार तपासण्यात आले.साक्षीदारांचे जाब-जबाब, कागदोपत्री पुरावा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून मा. अति.जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.एन.एस.कोलेसो यांनी आरोपीला भा.द.वि.स कलम 353,323 अन्वये दोषी ठरवून आज दि.26/06/2025 रोजी आरोपी - गणेश शामराव खरात वय - 36 वर्ष रा. भांडवली ता.माण जि.सातारा यास भा.द.वि.स कलम 353 अन्वये 1 वर्ष सक्त मजुरी व 1000 रू दंड व दंड न भरल्यास 1 महिने साधी कैद व भा.द.वि.स कलम 323 अन्वये 3 महिने सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली.सदर खटला चालवणे कामी उपविभागीय पोलिस अधिकारी मा.अश्विनी शेंडगे(मॅडम), स.पो.नि.डी.पी.दराडे दहिवडी पोलीस ठाणे यांनी मार्गदर्शन केले.तसेच प्रॉसिक्युशन स्क्वाड पो.उप. नि.दत्तात्रय जाधव, म.पो.हवा. 2086 विजयालक्ष्मी दडस, पो. कॉ. 292 अमीर शिकलगार, पो.कॉ.585 सागर सजगणे व पो.कॉ. 2414 जयवंत शिंदे, यांनी सहकार्य केले.
=================================------------------------------------------------------------------- Mulani All india News - मध्ये नव नियुक्त सोलापूर जिल्हा प्रतिनिधी ( सोशल मिडीया पत्रकार ) सचिन संपतराव माने - देशमुख यांची नियुक्ती ( अकलुज )नियुक्ती करण्यात आली उपस्थितीत मुख्य संपादक नजीर मुलाणी तसेच महाराष्ट्र प्रतिनिधी - अयाज तांबोळी आणि कृष्णा शिंदे यांनी सचिन माने यांना पुढील वाटचालीला खुप खुप शुभेच्छा दिल्या
==================================


मा . श्री . धनाजी शामराव चोपडे ( माजी उपसरपंच ) यांना Mulani All india News तर्फे वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा

No comments:

Post a Comment

Thanks for your