दौंड :- पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनाकरिता निघालेल्या एका सामान्य कुटुंबाला या स्केच मधील ईसमाने आणि त्याच्या सोबतच्या साथीदाराने दौंड पो स्टे हद्दीतील स्वामी चिंचोली गावाजवळ दिनांक ०१/०७/२०२५ चे मध्यरात्री ०२०० वाजताच्या सुमारास कोयत्याचा धाक दाखवून नंतर अंगावरील सोने आणि किमती ऐवज काढून घेऊन त्यांच्यासोबत असणारे अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यावरून दौंड पो स्टे येथे गुन्हा दाखल असून आरोपीच्या शोधासाठी वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आलेल्या आहेत,..पोलिसांची पथके या संवेदनशील घटनेचा तपास करत आहेत आणि मला पूर्ण विश्वास आहे की आज न उद्या या रेखाचित्रातील आरोपी पर्यंत पोलिस नक्की पोहोचतील,घटनेच्या मुळा पर्यंत पोहोचतील
रेखाचित्रातील आरोपी ईसम याला कोणी ओळखत असेल तर तो लवकरात लवकर पकडला जावा यासाठी तसेच गरीब कुटुंबाला न्याय देण्यासाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी.
SDPO दौंड श्री. बापुराव दडस मो.9049664673
सहा.पो.निरीक्षक.श्री.राहुल गावडे(स्थगुशा पुणे ग्रामीण)
मो.9823165080
सहा.पो.निरीक्षक.श्री.दत्ताजी मोहिते(स्थगुशा पुणे ग्रामीण)
मो.8308844004
माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल
@highlight
==================================
No comments:
Post a Comment
Thanks for your