(मुलाणी )
"सायबर फसवणुकी पासून सावधान – त्वरित तक्रार नोंदवा, स्वतःचे आर्थिक व डिजिटल संरक्षण करा!"
सायबर जागरूकता मोहीम
सायबर पोलीस ठाणे – मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय
📞 हेल्पलाइन – 1930 / 1945
ऑनलाईन तक्रार नोंदणी पोर्टल्स:
www.cybercrime.gov.in
www.mbvv.mahapolice.gov.in
www.ceir.gov.in
sachet.rbi.org.in
⚠️ सावधान!
फसवे SMS / ईमेल / कॉल्स आल्यास त्वरित तक्रार नोंदवा.
मोबाईल हरवल्यास / चोरी गेल्यास तत्काळ कळवा.
बँक, विमा, म्युच्युअल फंड, स्टॉक ब्रोकर्स यांच्याशी संबंधित तक्रारी ऑनलाईन नोंदवा.
अधिक माहितीसाठी : YouTube – MBVV Police
"All India News – Mulani.Online"
///////////////////////////////////////