(मुलाणी , खुटबाव )
नातेपुते : - (ता. माळशिरस, जि. सोलापूर), 20 सप्टेंबर 2025नातेपुते पोलिसांनी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर चौक, मांडवे पुलाखाली केलेल्या धाडीत 21 वर्षीय तरुणाकडून गावठी पिस्तूल जप्त करून त्याला अटक केली आहे.गुन्ह्याची माहिती: गु.र.नं. 329/2025कायदा: शस्त्र अधिनियम 1959, कलम 3 व 25 आरोपी: अनिकेत महादेव पडसळकर (रा. खंडाळी, ता. माळशिरस, जि. सोलापूर, वय 21) हत्यार: सिल्व्हर रंगाची गावठी पिस्तूल (किंमत अंदाजे ₹25,000)वेळ व ठिकाण: 20 सप्टेंबर 2025 रोजी, पहाटे 3.25 वा. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर चौक, मांडवे पुलाखाली गुन्हा दाखल वेळ: 20 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 5.50 वा.हकीकत:-फिर्यादी पोना 562 राकेश माणिक लोहार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिकेत पडसळकर हा कोणताही परवाना नसताना गावठी पिस्तूल स्वतःजवळ बाळगलेला स्थितीत पोलिसांना आढळून आला. त्यामुळे त्याच्यावर शस्त्र अधिनियम 1959 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास अधिकारी: पोहेकाँ 706 रूपनवर हे तपास करत आहेत.
(((--------------------------------------/
(वसई :- मुलाणी )
सायबर जागरूकता मोहीम सायबर पोलीस ठाणे मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय हेल्पलाइन 1930 /1945 सायबर फसवणूक झाल्याबद्दल तात्काळ वर संपर्क साधा आपल्या बँकेला क्रेडिट कार्ड कंपनीला तात्काळ संपर्क साधा ऑनलाइन पोर्टल व तात्काळ तक्रार नोंद करा. WWW.cybercrime.gov.inहरवलेले गाळ झालेले कागदपत्र वस्तू यांच्या तक्रारीसाठी WWW.mbvv.mahapolice.gov.in/
फसवे sms/Email/calls प्राप्त झाल्यास तक्रार नोंद करा
मोबाईल हरवल्यास चोरी गेल्यास तत्काळ तक्रार नोंद करा WWW.ceir.gov .in
बँक /विमा कंपनी यांच्या विषयीची तक्रार तात्काळ नोंद करा म्युच्युअल फंड ,स्टॉक ब्रोकर्स, सामूहिक गुंतवणूक योजना (CIS) गृहनिर्माण वित्त कंपन्या ,,विमा कंपन्या, पेन्शन योजना, बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या WWW.Sachet.rbi.org.in
https://www.youtube.com/@MBVV _police
आपल्या शहरातील बातम्या साठी संपर्क करें -8796706999 या नंबर वर बातमी पाठवू शकता / चैनल साठी सुद्धा व्हिडिओ पाठवू शकता / वेबसाईट all india news mulani.online साठी