मुलाणी
म्हसवड (ता. माण, जि. सातारा), 18 सप्टेंबर 2025 म्हसवड पोलीस ठाण्यात एका विवाहितेच्या तक्रारीवरून गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तक्रारीनुसार, 17 सप्टेंबर 2025 रोजी रात्री सुमारे 8.45 वा. मौजे शेनवडी गावात सौ. निर्भया (वय 32) या महिलेवर तिच्या दिराने म्हणजेच विठ्ठल आप्पा खिलारी (रा. शेनवडी, ता. माण) यांनी वाईट उद्देशाने हल्ला केला.तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, पीडित महिला आपल्या मेव्हण्याशी मोबाईलवर व्हिडीओ कॉल करत असताना आरोपीने तिच्या जवळ येऊन तिच्या ब्लाऊजमध्ये हात घालून छेडछाड केली, छाती दाबून ब्लाऊज फाडला व त्यात ठेवलेले ₹2000/- रोकड चोरून नेली. याचबरोबर तिला हाताने, गालावर, कानावर, पाठीवर, दंडावर मारहाण करत अश्लील शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली.या प्रकारामुळे फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न झाली असून तिच्या तक्रारीवरून BNS कलम 74, 119(1), 115(2), 351(2)(3), 352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी तपास पो.ना. लुबाळ (ब.नं. 1677, म्हसवड पोलीस ठाणे, मो. नं. 9870091761) करत आहेत.गुन्ह्याची नोंद 18 सप्टेंबर 2025 रोजी पहाटे 1.57 वा. करण्यात आली असून आरोपी विरुद्ध अटकेची तजवीज ठेवण्यात आली आहे./////////////////////////////////////
सायबर जागरूकता मोहीम सायबर पोलीस ठाणे मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय हेल्पलाइन 1930 /1945 सायबर फसवणूक झाल्याबद्दल तात्काळ वर संपर्क साधा आपल्या बँकेला क्रेडिट कार्ड कंपनीला तात्काळ संपर्क साधा ऑनलाइन पोर्टल व तात्काळ तक्रार नोंद करा. WWW.cybercrime.gov.in
हरवलेले गाळ झालेले कागदपत्र वस्तू यांच्या तक्रारीसाठी WWW.mbvv.mahapolice.gov.in/
फसवे sms/Email/calls प्राप्त झाल्यास तक्रार नोंद करा
मोबाईल हरवल्यास चोरी गेल्यास तत्काळ तक्रार नोंद करा WWW.ceir.gov .in
बँक /विमा कंपनी यांच्या विषयीची तक्रार तात्काळ नोंद करा म्युच्युअल फंड ,स्टॉक ब्रोकर्स, सामूहिक गुंतवणूक योजना (CIS) गृहनिर्माण वित्त कंपन्या ,,विमा कंपन्या, पेन्शन योजना, बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या WWW.Sachet.rbi.org.in
https://www.youtube.com/@MBVV _police