(मुलाणी , खुटबाव )
माण : - दहिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65(E) अंतर्गत सलग कारवाई करण्यात आली.पोलीसांनी विविध गावांमधून बेकायदेशीर देशी दारू विक्री करणाऱ्या 6 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले.कारवाईदरम्यान एकूण अंदाजे 6 हजार रुपयांचा दारूचा साठा जप्त करण्यात आला.⭕ दाखल गुन्हे:गु.र.नं. 362, 366, 367, 368, 371, 372/2025आरोपी — उषाताई चव्हाण (शेवरी), बबन चव्हाण (शिंगणापूर), संतोष मदने (कुळकजाई), उमेश माने (मलवडी), हणमंत अवघडे (लोधवडे), दत्तात्रय शिंदे (बिजवडी).सर्वांवर BNSS 35(3) प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे.कारवाई सपोनी दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी वैभव ओंबासे, सुधीर करचे, अनिल खाडे, संतोष विरकर, तपासी अधिकारी काळे, हांगे, खाडे, विरकर आदींच्या पथकाने केली.
ऑल इंडिया न्यूज हिन्दी एवं मराठी में ऑनलाइन समाचार
33-0138922 नं .उदयम महा
Editor : -Nazir Mulani con.8796706999
Home
Unlabelled
दहिवडी पोलीस ठाण्याची दारूबंदी विरोधातील कारवाई 6 ठिकाणी शेवरी , शिंगणापूर , बिजवडी , मलवडी ,कुळकजाई , लोधवडे(दिनांक – 08 ते 10 ऑक्टोबर 2025)