दहिवडी परिसरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या - All India News Mulani . online

All India News Mulani . online

All India News Mulani


ऑल इंडिया न्यूज हिन्दी एवं मराठी में ऑनलाइन समाचार

33-0138922 नं .उदयम महा

All India News S M S कलेक्शन, भाईंदर ( ईस्ट ) BP रोड रेल्वे स्टेशन के बाजु में प्रशांत हॉटेल, सुरभी के सामने, मेडीकल के बाजु मे ( शाहरुख मुलाणी- mob.7021052733 ) . NEWS WEBSITE,, YouTube channel,, NGO,, संबंधित सभी सेवाएं प्रदान करते है , सेवाएं लेने के लिए व्हाट्सअप किजिए 7378342192, ZARA DIGITAL MARKETING

Editor : -Nazir Mulani con.8796706999

Nazir Mulani ऑल इंडिया न्यूज

Tuesday, March 10, 2026

दहिवडी परिसरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

दिनांक १०/३/२०२६ वार मंगळवार (मुख्य संपादक -नजीर मुलाणी) 

दहिवडी, खुटबाव (नजीर मुलाणी) 

दहिवडी : - माण तालुक्यातील दहिवडी परिसरात एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. 9 मार्च 2026) रात्री उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निलेश विजय काशीद (वय 36, रा. दहिवडी शिंदेमळा, ता. माण, जि. सातारा) यांनी पिंगळे बुद्रुक हद्दीत सूर्यकांत प्रल्हाद जगदाळे यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. ही घटना 9 मार्च 2026 रोजी सुमारे रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगितले जाते.या प्रकरणाची माहिती प्रशांत शंकर काशीद (वय 32, रा. दहिवडी शिंदेमळा) यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर दहिवडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद क्रमांक 11/2026 असा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून मृतदेह पुढील तपासासाठी पोस्टमॉर्टमसाठी पाठविण्याची तयारी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार वावरे करीत आहेत, अशी माहिती दहिवडी पोलीस ठाण्याकडून देण्यात आली.
======================================

No comments:

Post a Comment

Thanks for your